Tuesday, May 13, 2014

शिरोली दाल मिल

कृषीसमृद्धी प्रकल्पाच्या मार्गदर्शनात घाटंजी तालुक्यातील शिरोळी गावाच्या बजरंग शेतकरी पुरुष गटाने डाळ मिल चे व्यवसाय सुरु केले आहे. या व्यवसाय करिता त्यांना १ लाख रुपयांची मदत कृषीसमृद्धी प्रकल्पातून करण्यात आली. डाळ मिल करिता लागणारी जागासुद्धा प्रकल्पाच्या मार्गदर्शनात जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था यांनी उपलब्ध करून दिली. आता गटाचे अध्यक्ष कैलास कोरवते यांच्या नेतृत्वात गटाने झपाट्याने व्यवसायाला सुरुवात केली आहे.
सुनील शर्मा 
कृषी व्यवसाय तज्ञ, 
यवतमाळ 
 

No comments:

Post a Comment